Wednesday, 14 May 2025 05:40

Degree after 10th

संजीवनी विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी मध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १० वी नंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे.

Image 1
Read 28 times
back to top